Breking News
-
महायुतीचा सिक्सर, पण अहिल्यानगरात खोट्या सहीच्या आरोपाने नवा पेच
मुंबई( लक्ष्यवेध न्यूज) :- विधान परिषद निवडणुकीत मतदानापूर्वीच महायुतीने सहा जागांवर बिनविरोध विजय मिळवत मोठी राजकीय आघाडी घेतली असली, तरी…
Read More » -
शिंदे गटाला आव्हान देण्याची ठाकरेंची रणनीती, तर भाजपचे ४ नेते शिवसेनेच्या वाटेवर?
मुंबई (लक्ष्यवेध न्यूज ):-सध्या राज्याच्या राजकारणात दररोज नव्या घडामोडी समोर येत असून, राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. आगामी विधान परिषद…
Read More » -
महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच भाजप आक्रमक भूमिकेत; मित्रपक्षांची कोंडी
मुंबई( लक्ष्यवेद न्यूज) :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 17 जागांसाठी…
Read More » -
शिंगवे तुकाईच्या शेतकऱ्यांचे एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण सुरू
अहिल्यानगर ( लक्षवेध न्यूज ) :- नेवासा तालुक्यातील पांढरी पूल येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्याबाबत अन्याय झाल्याचा…
Read More » -
रात्रीच्या ड्रोनने राहुरी तालुक्यात दहशत चोरीपूर्वी आकाशात घिरट्या?; नागरिक भयभीत, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी ड्रोन कारवाईचे आदेश; पोलिस गस्त वाढविण्याच्या सूचना
देवळाली प्रवरा (लक्ष्यवेध न्यूज):- राहुरी तालुका आणि परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात संशयास्पदरीत्या घिरट्या घालणाऱ्या अवैध ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
Read More » -
जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा – जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न
अहिल्यानगर( लक्ष्यवेध न्यूज) : – जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पेट्रोल, डिझेलचा…
Read More » -
अहिल्यानगर काँग्रेसमध्ये ‘तीन जिल्हाध्यक्ष’ फॉर्म्युला; फेरबदलाच्या घोषणेनंतरही जुन्यांनाच संधी
अहिल्यानगर( लक्ष्यवेध न्यूज):- संघटनात्मक फेरबदल आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या घोषणांनंतर अखेर काँग्रेस पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर…
Read More » -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक कार्याध्यक्षपदी ऋषिकेश रासकर यांची निवड युवकांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून नावलौकिक वाढवावा – आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर( लक्ष्यवेध न्यूज) :- समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते. आपण ज्या भागात राहतो त्या भागातील नागरिकांचे छोटे-मोठे प्रश्न…
Read More » -
पठार भागातील विकास कामांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काळातील नवीन लोकप्रतिनिधीने आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये–सौ मीराताई शेटे
संगमनेर ( लक्ष्यवेध न्यूज ):–साकुर पठार भागातील विविध गावांबरोबरच साकुर ते बिरेवाडी रणखांबवाडी ते दिग्रस या रस्त्यांसाठीचा निधी हा माजी…
Read More » -
ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा; प्रभावती घोगरे यांची ठाम भूमिका,अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाईची मागणी
राहाता( लक्ष्यवेध न्यूज ):-राहाता येथील १३ वर्षीय ओंकार गायकवाड यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून या प्रकरणाने आता गंभीर…
Read More »