
नवी दिल्ली ः सोनं घेणे ही एक गुंतवणूक मानली जाते. सध्या सोन्याचे दर वाढत आहेत. अशातच मध्यमवर्गीय सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. सोन्याचे दर हे सव्वा लाखांच्या घरात गेल्याने ल्याने सर्वसामान्य लोक सोने घेण्याचा विचारदेखील करु शकत नाही.
आता मागील काही आठवड्यात सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. त्यानंतर आता पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर घसरत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज १० तोळ्यामागे १,१०० रुपयांची घसरण झाली आहे. याचा निश्चित सर्वसामान्यांन फायदा होणार आहे. आगामी काळात ही घसरण कायम राहणार असल्याची शक्यता आहे.



